आमच्या विषयी

ग्राम पंचायत नादरपुर ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य ग्रामपंचायत आहे...


सरपंच मनोगत

सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक दिनांक 08 फेब्रुवारी 2021 ला झाली. सर्वांच्या सहमतीने व पाठिंब्याने मी ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारला.

सरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर माझ्या असे लक्षात आले की गावाचा परिसराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामस्थांचा, महिलांचा व युवकांचा ग्रामपंचायतीच्या कार्यात सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे...

आम्ही कार्यकारी मंडळांनी वृक्षारोपण करताना सर्वांना सोबत घेऊन वृक्षारोपणाचे कार्यक्रम सुरू केले असता सर्व ग्रामस्थांनी अत्यंत उत्साहाने वृक्षारोपणाच्या कार्यात सहभाग नोंदविला...

त्यानुसार हळूहळू सर्वसमावेशक असे कार्यक्रम घेणे सुरू केले...

गावातील लोकांसाठी उत्तम आरोग्य, पाणीपुरवठा, शिक्षण व्यवस्था, स्वच्छता याबाबत कुठलीही तडजोड केली नाही व करणार नाही...

सौ. सविता दिलीप निकम

सरपंच, ग्रामपंचायत नादरपुर

उपसरपंच मनोगत

आपणही ग्रामविकासात सहकार्य करत आहोत आणि गावातील प्रत्येक कार्यात सक्रीय सहभाग घेतला आहे...

ग्रामस्थांचा पाठिंबा आणि सहकार्याने आम्ही पुढील अनेक योजनांची आखणी केली आहे आणि ती यशस्वीरित्या राबवणार आहोत...

नाम. उपसरपंच

उपसरपंच, ग्रामपंचायत नादरपुर