ग्रामपंचायत पुरस्कार

Award Photo
स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणासाठी अतिथी
वर्ष : 2024
ग्रामपंचायत नादरपूरच्या मा. सरपंच सौ. सविता दिलीप निकम यांना केंद्र सरकार मार्फत 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहणासाठी अतिथी म्हणून विशेष निमंत्रीत करण्यात आले.
Award Photo
सरपंच ऑफ द इयर
वर्ष : 2023
गावाच्या सर्वांगीण विकासामध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल त्यांना 'लोकमत सरपंच अवॉर्ड्स २०२३-२०२४' ने गौरविण्यात आले आहे.
Award Photo
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान
वर्ष : 2023
स्वच्छ भारत - एक पाऊल स्वच्छतेकडे"
Award Photo
आदर्श अंगणवाडी सेविका/मदतनीस पुरस्कार.
वर्ष : 2022
कवडी वस्तीमधील अंगणवाडीने बालकांचे पोषण, शिक्षण आणि आरोग्य