🏗️ विकासकामे
ग्रामपंचायतीकडून पूर्ण झालेली / सुरू असलेली कामे
ग्रामपंचायत मार्फत गाव परिसर नियमित स्वच्छ करण्यात येतो.
योजना : आरोग्यदायी गाव
वर्ष : 2024
ग्रामपंचायत मार्फत गाव परिसर नियमित स्वच्छ करण्यात येतो. व सर्व ठिकाणी फ्लोरिंग मशीन द्वारे फवारणी करण्यात येते व त्यामुळे गावात साथ रोग पसरत नाही.
जि. प. शाळेसमोरील खेळायच्या मैदानाचे चे काम पूर्ण
योजना : महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना
वर्ष : 2025
मनरेगा अंतर्गत जि. प. शाळेसमोरील खेळायच्या मैदानाचे चे काम पूर्ण करण्यात आले.
जि. प. शाळेसमोरील खेळायच्या मैदानाचे चे काम पूर्ण
योजना : महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना
वर्ष : 2024
मनरेगा अंतर्गत जि. प. शाळेसमोरील खेळायच्या मैदानाचे चे काम पूर्ण करण्यात आले.
मनरेगा अंतर्गत गावातील 150 लाभार्थींच्या विहिरी मंजूर
योजना : मनरेगा अंतर्गत गावातील 150 लाभार्थींच्या विहिरी मंजूर
वर्ष : 2024
मनरेगा अंतर्गत गावातील 150 लाभार्थींच्या विहिरी मंजूर करून अनुदान वाटप करण्यात आले. व त्यातून विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
मनरेगा अंतर्गत गावातील 150 लाभार्थींच्या विहिरी मंजूर
योजना : महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना
वर्ष : 2022
मनरेगा अंतर्गत गावातील 150 लाभार्थींच्या विहिरी मंजूर करून अनुदान वाटप करण्यात आले. व त्यातून विहिरी पूर्ण करण्यात आल्या आहेत.
जलतारा खड्ड्याचे नियोजन करण्यात आलेली आहे
योजना : महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेअंतर्गत
वर्ष : 2024
अंजना नदी खोलीकरणाची कामही ग्रामपंचायतच्या पुढाकाराने पूर्ण झालेले आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जलतारा खड्ड्याचे नियोजन करण्यात आलेली आहे व काही ठिकाणी शेतकऱ्यांनी जलतारा खड्डे स्वखर्चाने खोदलेले आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 1.75 कोटींची योजना
योजना : जलसमृद्ध गाव
वर्ष : 2023
जलजीवन मिशन अंतर्गत सुमारे 1.75 कोटींची योजना मंजूर आहे त्यासाठी पानीपुरवठा विहीरही अंजना पळशी मध्यम प्रकल्पात खोदकाम केलेले आहे. त्यातून पाच किलोमीटर पाईपलाईनचे काम व टाकीचे काम पूर्ण करण्यात आलेले आहे. सदर योजना ही अंतिम टप्प्यात आहे.
शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी अंजना नदीमध्ये सिमेंट बंधारे
योजना : जलसमृद्ध गाव
वर्ष : 2023
शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी अंजना नदीमध्ये एकूण चार सिमेंट बंधारे व दोन भूमिगत बंधारे तयार करण्यात आलेले आहेत.
ग्रामपंचायत मार्फत ग्रामसभेमध्ये नादरपुरचे शिवार जलयुक्त करण्यावर एकमताने निर्णय
योजना : जलसमृद्ध गाव
वर्ष : 2022
गावामध्ये दोन सार्वजनिक विहिरी आहे व एक हातपंप कार्यरत आहे. या दोन विहिरीद्वारे सर्व गावात मुबलक असा पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी ग्रामपंचायतच्या वतीने सर्वांना समान पाणी मिळावे या दृष्टिकोनातून ट्यूब लेवल कनेक्शन देण्यात आलेले आहे.
गाय गोठे
योजना : महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेअंतर्गत
वर्ष : 2022
महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 137 गाय गोठे गावांमध्ये मंजूर व पूर्ण झालेले आहेत
गाय गोठा
योजना : मनरेगा
वर्ष : 2024