लोकसेवा / सेवा माहिती

जन्म दाखला
नवजात बालकाच्या जन्माची अधिकृत नोंद.
आवश्यक कागदपत्रे: रुग्णालय प्रमाणपत्र, आई-वडिलांचा आधार
मृत्यू दाखला
मृत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद.
आवश्यक कागदपत्रे: रुग्णालय प्रमाणपत्र, आधार कार्ड
शुल्क: ₹20
रहिवासी दाखला
ग्रामपंचायत हद्दीत वास्तव्यास असल्याचा दाखला.
आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रेशन कार्ड
शुल्क: ₹30
नळपाणी पुरवठा
घरगुती नळ कनेक्शन व पाणीपुरवठा सेवा.
आवश्यक कागदपत्रे: घरपट्टी पावती, अर्ज
शुल्क: नियत दराप्रमाणे
मनरेगा रोजगार
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना.
आवश्यक कागदपत्रे: जॉब कार्ड, आधार कार्ड
शुल्क: मोफत
विवाह नोंदणी
विवाहाची अधिकृत नोंद ग्रामपंचायत कार्यालयात.
आवश्यक कागदपत्रे: वर-वधू आधार कार्ड, लग्नाचे निमंत्रण पत्र, लग्नाचा फोटो, दोन साक्षीदारांचे आधार