फोटो / व्हिडिओ गॅलरी
स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी
राजमाता जिजाऊ मासाहेब यांची जयंती साजरी
नादरपूर ग्रामपंचायत च्या वतीने गावामध्ये राष्ट्रीय एकता दिन मोठ्या उत्तसाहात साजरा करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक / दिव्यांग कक्ष सुंदर माझे नादरपूर गाव
नादरपूर मुक्कामी दौऱ्यादरम्यान गावकऱ्यांनी साहेबांच्या उपस्थितीत १००% ग्रामपंचायत कर भरणा केला.
१९ नोव्हेंबर जागतिक शौचालय दिन विशेष मोहीम ग्रा.पं.-नादरपुर
नादरपूर ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहयाने काढण्यात आले.
ग्रामपंचायत नादरपूरने गावाला लागून असलेला नाला खोलीकरण व रुंदीकरण केले.
नादरपूर येथे मा.मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विकास मिना साहेब यांनी भेट देऊन विकास कामाची पाहणी केली.
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि झाडे जगवण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर
नादरपूर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नादरपूर येथे गावातील लाभार्थी नागरिकांना 'आयुष्मान भारत' कार्डचे वितरण करण्यात आले.
मा. गट विकास अधिकारी श्री. चंद्रहार ढोकणे साहेब यांनी स्वतंत्रपणे नादरपूर येथील विकास कामांची पाहणी केली.
उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुनील भोकरे साहेब यांनी नादरपूरला भेट देऊन तेथील विविध विकास कामांची प्रत्यक्ष पाहणी केली.
मा. आमदार श्री. उदयसिंग राजपूत साहेब आणि मा. गट विकास अधिकारी श्री. चंद्रहार ढोकणे साहेब यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली.
"नादरपूर येथे स्मार्ट ग्राम योजने अंतर्गत पाहणी करताना पथक प्रमुख मा. प्रवीण सुरडकर साहेब (ग.वि.अ.पं.स.खुलताबाद) व इतर समिती सदस्य"
"नादरपूर येथे विविध विकास कामांची व ज्येष्ठ नागरिक कक्ष येथील पाहणी करताना उप मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ. सुनील भोकरे साहेब"
लेफ्टनंट. तन्मय गंगाधर पवार, राहणार बाबरा, यांची भारतीय सैन्य दलात, लेफ्टनंट, पदावर, नियुक्ती झाल्या बद्दल, सरपंच व अंगणवाडी सेविका आणि आशा सेविका यांच्या वतीने सत्कार करताना.
लेफ्टनंट. तन्मय गंगाधर पवार, राहणार बाबरा, यांची भारतीय सैन्य दलात, लेफ्टनंट, पदावर, नियुक्ती झाल्या बद्दल, ग्रामपंचायत नादरपूर व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करताना.
UPSC मधून पास झालेले लेफ्टनंट. तन्मय गंगाधर पवार, राहणार बाबरा, यांची भारतीय सैन्य दलात, लेफ्टनंट, पदावर, नियुक्ती झाल्या बद्दल, ग्रामपंचायत नादरपूर व ग्रामस्थ यांच्या वतीने सत्कार करताना.
बालकांना स्टेज डेरिंग यावी म्हणून ग्रामपंचायत मार्फत वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात येते
बालकांना शिक्षणाबरोबरच संगीताचे प्रशिक्षण देण्यात येते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जलशुद्धीकरण केंद्र
ग्रामपंचायत शालेय समिति मार्फत वेळोवेळी शाळेत जाऊन शिक्षक शिक्षण देतात की
मुलांच्या लसीकरणाची नियमित ग्रामपंचायत खात्री
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वर्ग एक ते सात पर्यंत आहे.
पाच वर्षाखालील सर्व मुलांना गुणवत्तापूर्ण पोषण आहार
ग्रामपंचायत नादरपुर कर्मचाऱ्यांबरोबरच गावातील ग्रामस्थ देखील नियमितपणे गावाच्या स्वच्छतेसाठी पुढाकार
पालक व बालकांची सभाही ग्रामपंचायत मार्फत घेण्यात येते.
जि. प. शाळेसमोरील खेळायच्या मैदानाचे चे काम पूर्ण
गावातील 150 लाभार्थींच्या विहिरी मंजूर करून अनुदान वाटप
ग्रामपंचायतीच्या वतीने रॅम्प उपलब्ध
जिल्हास्तर व तालुका स्तरावर वाहतुकीसाठी बस सेवा
एलईडी पथदिवे
जनावरांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी हाऊद
सार्वजनिक वाचनालय
अद्ययावत व सुशोभित अशी स्मशानभूमी (वैकुंठ धाम)
स्वस्त धान्य दुकान
वेगवेगळे दूध संकलन केंद्रे
जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा उपलब्ध
सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन योजनेअंतर्गत शेड उ
गावांतर्गत दिशादर्शक फलक लावण्यात आलेले आहेत
गावातील व्यवसायिकांना / दुकानदारांना गाळे उपलब्ध
अंजना नदीलगत संरक्षण भिंतीचे काम
आरोग्य उपकेंद्रासाठी नवीन इमारत बांधकाम करण्यात आले.
सर्व थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, तसेच दिनविशेष मोठ्या प्रमाणात संपन्न होतात
मागासवर्गीय कुटुंबासाठी ग्रामपंचायतने पाठपुरावा करून बेघर कुटुंबासाठी घरकुल उपलब्ध
गावामध्ये ठीक-ठिकाणी निगरानीसाठी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित
कुटुंबासाठी ग्रामपंचायतने पाठपुरावा करून बेघर कुटुंबासाठी घरकुल उपलब्ध करून दिलेले
ध्वजारोहनासाठी अपंग प्रवर्ग गरीब, मागास वर्ग, स्त्रिया, कामगार इत्यादींना ध्वजारोहणाचा मान देऊन त्यांच्या प्रति आदर
ग्रामसंरक्षक दल स्थापन
कलगीतुरा ह्या पारंपरिक कलेचे जतन करण्यासाठी तरुण कलाकारांना प्रोत्साहीत करून लोककला जिवंत ठेवण्याचे काम केले जाते
केंद्रशासन, राज्यशासन जिल्हा परिषद स्तरावरील सर्व योजनांची नागरिकांना माहिती
राज्य सरकारने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक स्वतः पालकमंत्री श्री संजय शिरसाठ साहेब यांच्या शुभहस्ते
जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा परिसर
मासिक सभा, ग्रामसभा घेण्यात येतात
पैठण येथे झालेल्या सरपंच मार्गदर्शन परिषदेत नादरपूर ग्रामपंचायतच्या मा. सरपंच सौ. सविता दिलीप निकम आपले मत मांडताना
तक्रार निवारण्यासाठी भांडण, तंटा सोडवण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समिती
ग्रामसभेमध्ये सर्व समाजातील नागरिक पुरुष व स्त्रियांचा समावेश
यशदाच्या ट्रेनिंग अंतर्गत महसूल प्रबोधिनी याठिकाणी प्रक्षिक्षण घेण्यासाठी
मूला मूलींना व इच्छूक तरुण व थोरांना गायनाचे व वादनाचे प्रशिक्षण
ग्रामपंचायत मध्ये पुरेशा प्रमाणात फर्निचर
संकेतस्थळ, युट्युब चॅनल, इंस्टाग्राम
लोकसेवा हक्क व हमी कायद्याची प्रभावी पण अंमलबजावणी
UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये गावातील तरुणांना उच्च दर्जाच्या नोकऱ्या
CCS डिजिटल सातबाराचे वाटप
गावामध्ये लैंगिक समानता असून स्त्री पुरुष सारखा
सर्व सार्वजनिक उपक्रम सन ग्रामपंचायत अंतर्गत घेण्यात येणाऱ्या सभा
मुली शिक्षणापासून वंचित राहू नये
महिला ग्रामसभेमध्ये प्रसूतीपूर्व लिंग निदान प्रतिबंध कायदा
मुलींची व मुलांची शंभर टक्के जन्म मृत्यू नोंद
पालक मुलींचे माध्यमिक शिक्षण पुढे चालू ठेवत नसल्यास ग्रामपंचायतचे महिला व पुरुष कर्मचारी गृहभेटी
माहेरची आठवण
स्वच्छ व हरित गाव करण्यासाठी गावामध्ये नर्सरी तयार करण्यात आली.
महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना मनरेगा
बालस्नेही गाव
प्रशासकीय बैठक व्यवस्था
नादरपूर गावाचे लक्षणीय स्थळे
जलसमृद्ध गाव
गावामध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
गरीबीमुक्त गाव
आरोग्य दायी गाव