फोटो / व्हिडिओ गॅलरी
आनंदनगरी साठी आलेल्या मान्यवरांचे स्वागत
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नादरपुर येथे आनंदनगरी साजरी
गावकरी प्रतिज्ञा घेताना
गावची माहिती सांगताना गावचे ग्रामविस्तार अधिकारी
गावकऱ्यांचा पशूंची माहीती देताना पशू वैद्यकीय
गावातील झालेली विकास कामे प्रोजेक्टवर दाखवताना सरपंच
गावककऱ्यांशी संवाद साधताना यशोदा ट्रेनीग सेंटर चे सदस्य
कृषि सहाय्य्क गावात कृषि विषयक माहिती देताना
गावाची वेबसाईट ची चर्चा करताना