फोटो / व्हिडिओ गॅलरी
शाळा व्यवस्थापन समितीची निवड करताना सक्षम अशा व्यक्तींची निवड करण्यात आली आहे.
डिजिटल शिक्षणासाठी शाळेत एलईडी, टॅब, प्रोजेक्टर ग्रामपंचायत मार्फत उपलब्ध
जिल्हा परिषद शाळेत ग्रामपंचायतच्या वतीने वातानुकूलित संगणक कक्ष तयार करून देण्यात आले आहे.
मुले व मुलींसाठी स्वतंत्र शौचलयाची व्यवस्था करण्यात आली आहे.
ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद शाळेची इमारतींची रंगरंगोटी करण्यात आली असून, बोलक्या भींतीचे काम करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत मार्फत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्गात कॅमेरे बसविण्यात आलेले आहे.
ग्रामपंचायत मार्फत गाव परिसर नियमित स्वच्छ करण्यात येतो
महाराष्ट्र ग्रामीण हमी योजनेअंतर्गत 137 गाय गोठे गावांमध्ये मंजूर व पूर्ण झालेले आहेत
उद्योग विभागाच्या कौशल्य विकास विभाग योजनेविषयीची माहिती देण्यात आली
NLM (National Livestock Mission) योजने अंतर्गत नादरपूर येथे तालुकास्तरीय पशू मेळावा यशस्वीरित्या संपन्न
जि. प. शाळेसमोर पेव्हर ब्लॉक चे काम पूर्ण
महाराष्ट्र ग्रामीण हमी योजना (मनरेगा)